जुनी सांगवीत रस्ते खोदकामामुळे रहदारीस अडथळा

जुनी सांगवी : जुनी सांगवीसह नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे रस्ते खोदले असून, तेथे पावसामुळे चिखल झाला आहे. नागरिकांना त्यातून वाट काढावी लागली.
(व्हिडिओ : रमेश मोरे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.